राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपा नेते वादग्रस्त विधान करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेतेच भाजपाची डोकेदुखी वाढवताय का..? असा सवाल उपस्थित होत आहे.